मराठी कविता माझे वडील (बाबा )
Unknown
21:45
मराठी कविता दमलेल्या बाबाची
आईचं गुणगाण खुप केले
पण बिचा-या बापाने काय केले?
बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी
आपण फक्त गातो आईचीच गोडवी
आईकडे असतील अश्रुंचे पाट,
तर बाप म्हणजे संयमाचा घाट.
आठवते जेवण करणारी प्रेमळ आई
त्या शिदोरीची सोय ही बापच पाही....
देवकी - यशोदेचं प्रेम मनात...